शालेय व्यवस्थापन समिती जि.प.ऊर्दु प्रा.वालुरची बिनविरोध निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 8 अक्टूबर 2022

शालेय व्यवस्थापन समिती जि.प.ऊर्दु प्रा.वालुरची बिनविरोध निवड.


अनवर पठान.दि.07/10/022.

  आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी जि.प.ऊर्दु प्राथमिक शाळा वालुर ता.सेलु जि.परभणी शालेय व्यवस्थापन समिती  चे पुनर्गठन करण्यात आले शालेय व्यवस्थापन समितीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी मो.अथर ताहेर अन्सारी व उपाध्यक्षपदी कौसर शेख अ.रहमान यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून गौस खान मस्तान खान पठान,वाजेद मजिद कुरेशी,मलेका इरफान पठान,निलोफर शकिल कुरेशी,आयशा कौसर शे.महेमुद,स.अफसर स.फारुक,स.अलाबक्श स.शौकत तर शिक्षण तज्ञ सदस्य म्हणून पठाण अनवरखान दिलावरखान, ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून स.जलाल स.अमिन, शिक्षक प्रतिनिधी उज़्मा तबस्सुम अ.रशीद शा.व.स.सचिव मुख्याध्यापक मुजिब मोहियोद्दीन सादेक अश्याप्रकारे निवड झाली या निवडबद्दल  पालकांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व स्वागत केले.💐💐

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें