21/02/2026 शनिवार (संपादकिय) अनवर पठाण तडवी.
सेलू तालुक्यातील वालूर येथील रोशनपुरातील राहणा-या फरहान कुरेशी अकरा 11 वर्षीय चिमुखल्या फरहान हिने पवित्र रमजान महिण्यात 21 फेब्रुवारी शनिवार रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला आहे,भर उन्हात फरहान वाजेद कुरेशी यांनी एकुण 13 तासांचा रोजा ठेवल्याबद्दल आजी आई वडील चुलते पञकार जावेद कुरेशी,साजेद कुरेशी,अनिस कुरेशी दाजी फेरोज कुरेशी भाऊ हुजेफ कुरेशी, शायद कुरेशी ,मुस्ताक युसुफ कुरेशी , यांच्यासह वालूर गावातील मिञ परिवारच्या वतिने शुभेच्छा देण्यात आल्या

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें