प्रतिनिधी,सेलु दि.06/06/2026.
सेलु येथील वार्ड क्रं 11 राजमोहल्ला राजमोहल्ला येथील जुने झालेले विद्युत खांब हटऊन त्या ठिकाणी नवीन खांब बसविण्यात आले असुन मा.मेघनादिदि साकोरे बोर्डीकर मॅडम यांच्या आदेशाने व भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर, भाजप शहराध्यक्ष, अशोक शेलार, नगरसेवक शफि भाई , नगरसेवक अनवरखान पठाण तडवी,मो.रफिक भाई बेलदार इ.च्या प्रयत्नाने हे शक्य झाले असुन प्रभागातील नागरीकांनी या प्रसंगी सर्वांचे कौतुक केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें