तेज़्ज़न्युज़ 24 (संपादकीय) अनवर पठाण तडवी. दि.26/08/2025.
वालुर येथील वार्ड क्रं.5 चे सदस्य व माजी चेअरमेन सय्यद जलाल सय्यद अमीन यांची दि.25/08/2025 रोजी राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री सौ.मेघना दिदि साकोरे बोर्डिकर तसेच भाजप मराठवाडा संपर्क प्रमुख आदरणीय रामप्रसाद बोर्डिकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी नियुक्ती केली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें