अनवर पठान तडवी.दि.20/12/2024.
आज दिनांक 20 डिसेंबर 2024रोजी जि.प.ऊर्दु प्राथमिक शाळा वालुर ता.सेलु जि.परभणी शालेय व्यवस्थापन समिती चे पुनर्गठन करण्यात आले शालेय व्यवस्थापन समितीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी पठान अफरोज़खान फेरोजखान व उपाध्यक्षपदी पठान गौसखान मस्तानखान(मौलाना) यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य म्हणुन, काझी रियाजोद्दीन मौलाना,शेख अफजल शेख नुर, इशरत अख्तर सय्यद,यास्मीन सय्यद आफरोज़,आयशा जावेद शेख, रमिज़ा अतहर अन्सारी,अमजदखान बाबुलाल पठान,शेख रईसा शेख हकिम, शाहेद शेख, अब्दुल रहेमान शेख अहमद, शेख अकबर, शेख हुमेरा अश्रफ आदि तर शिक्षण तज्ञ सदस्य म्हणून पठाण अनवरखान दिलावरखान, ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून स.जलाल स.अमिन, शिक्षक प्रतिनिधी उज़्मा तबस्सुम अ.रशीद शा.व.स.सचिव मुख्याध्यापक मुजिब मोहियोद्दीन सादेक अश्याप्रकारे निवड झाली या निवडबद्दल पालकांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व स्वागत केले.💐💐

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें