शाळा सोडुन शिक्षक मतदाराच्या दारी.शिक्षक जुंपले आधार लिंकच्या कामात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 10 सितंबर 2022

शाळा सोडुन शिक्षक मतदाराच्या दारी.शिक्षक जुंपले आधार लिंकच्या कामात.



अनवर पठान दि.10/09/2022.

सेलु तालुक्यातील वालुर व परिसरात मतदार कार्ड आधार शी लिंक करणे सुरु असल्याने शिक्षकाला बीएलओ म्हणुन नियुक्ती दिल्यामुळे शाळा सोडुन शिक्षक मतदारा च्या दारी फीरत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे . निवडणूक म्हटले की शिक्षकाच्या मागे कामे लागणार निवडणुक जाहीर होण्यापुर्वी मतदाराची नावे यादीत समाविष्ठ करणे , यादीतुन नावे वगळणे , मृत्यु पावलेल्या मतदाराची नावे कमी करणे , नावे करणे , बीएलओ म्हणुन का शिक्षकाची दुरुस्ती यासाठी नियुक्ती केली जाते . असा प्रश्न पालकामधुन उपस्थित केला जात आहे . कोणतेही सर्वेक्षणाचे काम शिक्षकाला दिली जातात त्यामुळे शिक्षक मानसिक दृष्ट्या अतीरीक्त कामा मुळे शिक्षकाचे शाळेतील लक्ष कमी होवून विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे . शिक्षकांवर नोंदणी , शासनाच्या वतीने मतदार सर्वेक्षणाची कामे लावली जात इतरही काही शिक्षकांना असतात . त्याच प्रमाणे सध्या मतदार आधारकार्डशी कार्ड लिंक करण्यासाठी घरोघरी फिरावे नसल्यामुळे अभ्यास करत लागत आहे . त्यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहत आहेत . आणि शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये एकप्रकारे अंतर पडत असल्याने तेवढ्या काळात विद्यार्थी शिक्षक वर्गात असेल का असा प्रश्न पडतो . शिक्षकांनी शिक्षकाचे कार्य करावे की इतर कामे करावे असा प्रश्न प्रशासनाने पडला आहे . शिक्षकावरील इतर कामाची जबाबदारी काढुन इतराना द्यावी अशी मागनी पालक वर्गातुन होत आहे .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें