सेलु जिंतुर मार्गावरील सा.बां.विभागाच्या गलधान कारभारा संबंधीत जिल्हाधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 19 अगस्त 2022

सेलु जिंतुर मार्गावरील सा.बां.विभागाच्या गलधान कारभारा संबंधीत जिल्हाधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश .

 


तेज़्ज़न्युज़24(वेबपोटल)संपादकिय दि.19/08/2022.

सेलू तालुक्यातील जिंतूर- सेलू - पाचलेगाव मार्गावरील आलमशहीद दर्गा जवळील भाग क्रमांक २५+५०० ते २५+७५० या दरम्यान सय्यद आलम शहिद दर्गा जवळील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने रस्त्याला नियम वळण दिल्यामुळे वक्फ मालमत्तेत अतिक्रमण झाले असल्यामुळे व नियम बाह्य रस्ता वळवल्यामुळे त्या ठिकाणी धोकादायक वळण निर्माण झाले यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.या सर्व प्रकरणाचा योग्य ते पाठपुरावा करून व वारंवार तक्रारी देऊनही कार्यवाही न झाल्यामुळे  दिनांक १४/०८/२०२२ रोजी युवा विचार मंच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सचिवालय कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे आमरण उपोषणाला करण्यात आले होते त्या संबंधित पांडुरंग कुलकर्णी उपआयुक्त(पुनर्वसन) औरंगाबाद यांनी दखल घेत पत्र क्र. जा.क्र.2022/भूसंपादन/कक्ष-2/कावी-दि.15 ऑगस्ट 2022 रोजी दखल घेत उपोषण कर्ते पठान अनवर खान संस्थापक अध्यक्ष युवा विचार मंच व करिम खान प्रदेशाध्यक्ष युवा विचार मंच यांना उपोषणापासुन पुरावृत्त केले तसेच जिल्हाधिकारी परभणी यांना नियमानुसार आपले स्तरावर कार्यवाहि करुन सबब,पुनश्च कळविले कि आपन व्यक्तीश: प्रकरणी लक्ष देऊन कार्यवाहि करत संबधितास अवगत करण्याचे आदेश दिले आहे..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें