प्रतिनिधी, औरंगाबाद,दि.14/08/2022.
सेलू तालुक्यातील जिंतूर- सेलू - पाचलेगाव मार्गावरील आलमशहीद दर्गा जवळील भाग क्रमांक २५+५०० ते २५+७५० या दरम्यान सार्वजनिक बांधकाम उपविभागाने रस्त्याला नियम वळण दिल्यामुळे वक्फ मालमत्तेत अतिक्रमण झाले असल्यामुळे व नियम बाह्य रस्ता वळवल्यामुळे त्या ठिकाणी धोकादायक वळण निर्माण झाले यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.या सर्व प्रकरणाचा योग्य ते पाठपुरावा करून व वारंवार तक्रारी देऊनही कार्यवाही न झाल्यामुळे आज दिनांक १४/०८/२०२२ रोजी युवा विचार मंच संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात झाली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें