संपादक (Tezznews24).अनवर पठान. दि.05/08/2022.
आज सेलु तालुक्यातील वालुर येथील सय्यद हसन साहेब दर्गा उत्सव दरवर्षी प्रमाणे आनंदात साजरा करण्यात आला असुन यात हिंदु,मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले .हि मिरवणुक वालुर येथील कब्रस्तानापासुन बालाजी मंदिर,बाज़ार मैदान,मारवाडी गल्ली ते दर्गाच्या मुख्य ठिकाणी निरोप करण्यात आला.संदल उत्सव मिरवणुकिचे अध्यक्ष,अलिम सलिम कुरेशी, उपाध्यक्ष,शे.अरबाज़ शे.इमाम तसेच आशोक पांजगे,मन्ना पठान(मन्ना बाबा),नाजेम कुरेशी,शेख ईकबाल,आबेद कुरेशी,शे.शकिल, आदिनी संदल मिरवणुक आनंदात पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें