सेलू . प्रतिनिधी. दि.05/06/2022.
. पश्र्चिम महाराष्र्टातील एका राष्र्टवादी काँग्रेसंच्या जाहीर सभेत राष्र्टवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्र्टवादीचे नेते जयंत पाटील व धनंजय मूंढे यांच्या ऊपस्थीतित ब्राम्हण समाजाची टिंगळ टवाळी करून ब्राम्हण समाजाची नाराजी पतकरली होती . त्या बाबत सपूर्ण महाराष्र्टात गहजब झाला होता. तसेच काही ठिकानी आ.अमोल मिटकरी यांच्यावर गून्हाही दाखल झाला माञ समंधीताच्या वक्तव्या बद्धल राष्र्टवादी काँग्रेंस ने अथवा त्याच्या कूठल्याही नेत्याने त्या वक्तव्या बद्धल दिलगिरी अथवा माफी मागीतलेली नाही . त्याचा रोष राष्र्टवादी पक्षाच्या मतदानावर निश्र्चितच फरक पडनार असून त्या वत्तवे राष्र्टवादी काँग्रेंसला भोवनार असेच दिसते कि ब्राम्हण समाजातील काही व्यत्तींशी संवाद साधून त्यांची नाराजी दूर करुन राष्र्टवादी कडे आकृषित करून आपली वोट बँक वाढवनार या बाबत सेलू शहर व परीसरात चर्चेला ऊधाण आलेले आहे. या बाबतचे वृञ असेकी राष्र्टवादी पक्षाचे नेते तथा सामाजिक न्याय मंञी धनंजय मूंढे हे सेलू येथे पक्षाच्या कार्यक्रमा करीता सोमवार दिनांक सहा जून रोजी सेलू येत असून त्यांच्या दोर्या दरम्यान शहरात अनेक कार्यक्रम होत आहेत. या दरम्यानच राष्र्टवादी काँग्रेसंच्या एका सभेत आ.अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाची टिंगळ टवाळी करून रोष ओढवून घेतला होता त्या बद्धल ब्राम्हण समाजाच्या मनात राष्र्टवादी पक्ष व त्यांच्या नेत्या बद्धल प्रचंड प्रमाणात राग व नाराजी पसरलेली आहे . तो राग व नाराजी दूर करण्या करीता सेलू येथील शहराचे ग्राम दैव्यत श्री केशवराज बाबासाहेब मंदिरात मंञी मोहदय धनंजय मूंढे हे ब्राम्हण समाजातील काही नागरीकांशी संवाद साधून नाराजी दूर करण्याचा असफल पर्यत्न करणार असल्याचे विश्र्वसनिय वृञ आहे. अशा प्रकाराची बैठक घडवून आनण्याचा डाव समाजातील काही नतदृष्ट व्यत्ती घडवून आनणार आहेत माञ या बैठकीतून ब्राम्हण समाजाची नाराजी कोन आणि कशी दूर करनार? कि ब्राम्हण समाज आनखी राष्र्टवादी पक्षा पासून दूर जानार हे येनार्या निवडणूकीत स्पष्ट होईल माञ हे सर्व पर्यत्न निवडणूकीला समोर ठेवूनच केले जात आहेत , यात ये यस्ववी होनार का ? राष्र्टवादीचे ते वत्तव्य भोवनार या बाबत सेलू परीसरात चर्चेला ऊधान आले आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें