आम्ही संविधान माननारे लोक आहोत राजकारन पेक्षा मला माझ्या माणसाची सुरक्षता आणी त्यांचा आत्मसन्मान जास्त मोठाआहे, कोर्टाने भोंगे काढायला सांगितले तर बघु पण कोर्टाचे आदेश येण्याच्या आधिच राज ठाकरे यांच्या सांगण्यावरन यांचे कार्यकतै फक्त प्रसिद्धच्या अवसापोटी भोंगे काढण्यासाठी मशीदीमध्ये घुसण्याचा जो हा प्रकार करत आहेत तो निंदनीय आहे, रमजानच्या पवित्र महिन्यात असे अनुचित प्रकार घडु नये आणी अमन रहावा शांतता राहावी म्हणुन आम्ही आज 15 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ला आखेरचा जय महाराष्ट्र,, पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांना फैक्सद्रारे देण्यात आला आहेत, वालूर ता,सेलू जि, परभणी (शहर अध्यक्ष जावेद कुरेशी, उपाध्यक्ष, अतुल क्षिरसागर, सर्कल प्रमुख संदीप राऊत, विभाग प्रमुख युसुफद्दीन काजी, तथा सदस्य ज्ञानेश्वर श्रिराम ,अबेद कुरेशी, असलम कुरेशी,दताभाऊ भरसाकळे ,वसिम कुरेशी,पिंटया महारनोड,
#पठान_कि_पाठशाला
#Pathan_Ki_Pathshala
#Anwar_Pathan

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें