सेलू :- ( प्रतिनिधी )
येथील सामाजिक कार्यकर्ते शेख अय्युब व नगरसेविका शेख अख्तर बेगम यांचे आठ वर्षिय नातू बशिर खान व सात वर्षिय नात सुमैरा शेख मुखिद या दोघांनी त्यांच्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला.
रखरखत्या उन्हातील १४ तास विना अन्न पाणी न घेता या चिमुकल्यांनी आपला पहिला रोजा पुर्ण केल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें