उमरैन नाजेर खान पठाण याचा पहिला रोजा संपन्न . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 16 अप्रैल 2022

उमरैन नाजेर खान पठाण याचा पहिला रोजा संपन्न .



तेज़्ज़न्युज़24.दि.15/04/2022.

वालुर येथील उमरैन नाजेर खान पठाण वय वर्ष 8 यांनी त्याच्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला.

       रखरखत्या उन्हातील १४ तास विना अन्न पाणी न घेता या चिमुकल्यांनी आपला पहिला रोजा पुर्ण केल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें