आज वालुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अस्वच्छतेबद्दल तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे संघर्ष मित्र मंडळ वालुर यांच्या वतिने तक्रार देण्यात आली .
वालुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे डिलिव्हरी वार्ड व तसेच इतर वार्डात मोठ्या प्रमाणात घाण झालेली आहे . या मुळे नवजात शिशुंना संसर्ग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचार्यांकडुन स्वच्छता होत नसेल तर. संघर्ष मित्र मंडळाच्या सदस्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र स्वच्छ करण्याची परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली . व तसेच धनुर्वाताची TT चि लस उपलब्ध नाही . ति उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें