संघर्ष बौध्द सेवा समिती वालुरच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 7 दिसंबर 2021

संघर्ष बौध्द सेवा समिती वालुरच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.



दि.06/12/2021. तेज़्ज़न्युज़24 संपादक.अनवर पठान.

 संघर्ष बौध्द सेवा समिती वालुरच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.19  रक्त दात्यांनी रक्त दान केले...   कार्यक्रम यशस्वीतेसाठी.. किरण धाबे, लक्ष्मण भालेराव, ऋषी वाघमारे, विशाल भालेराव, विठ्ठल वाटुरे, अनिकेत भालेराव, वाल्मिक वाटुरे, अशोक भालेराव, पप्पु भालेराव, गंगाधर भालेराव, अजय भालेराव, सिध्दार्थ वाटुरे, दादासाहेब वाटुरे... यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें