प्रतिनिधी,दि.08/11/2021.
गेल्या अनेक वर्षापासून सेलू जिल्हा परभणी येथील नगरपालिके चे राज मोहल्ला परिसरातील कचरा डेपो हटविण्याच्या मागणीला संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे दिनांक 15 रोजी राजमोहल्ला येथील रेहान खान शेर खान वय 9 वर्ष या निष्पाप मुलाचा कचरा डेपोमध्ये जागोजागी खड्डे खोदून ठेवले असता शेजारीच राहणारा वरील मुलगा बेपत्ता झाला होता त्याची शोधाशोध चालू असताना अंदाजे 26 घंटेनंतर त्यापैकी एका घाण पाण्याच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याचे आढळून आले याचा राग म्हणून मुलाच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाच्या व विद्यमान नगराध्यक्ष यांच्या विरोधात सेलू जिल्हा परभणी महाराष्ट्र पोलीस स्टेशनला मुलाची डेड बॉडी घेऊन दोन घंटे ठिय्या आंदोलन करीत संबंधितांवर गुन्हे दाखल मागणी केली असता माननीय श्रीमती फौजिया खान खासदार व सेलू शहरातील नगरसेवक पत्रकार विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते श्री महेमुद सर यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा घेतला असता संबंधितावर 304 अ नुसार गुन्हा झाला परंतु आजपर्यंत कोणालाही अटक झालेली नाही
आंदोलन इथेच न थांबता पुढील आंदोलनाची दिशा म्हणून येथील माजी नगरसेवक मुस्ताक रब्बानी ,महमूद सर लालू खान रफिक बेलदार व राजमोहल्ला सुरज मोहल्ला वालूर नका परिसरातील नवयुव कानी कचरा डेपोवर ठिया आंदोलन करीत या ठिकाणी आम्ही कचरा टाकू देणार नाही व येथील कचरा डेपो जोपर्यंत हटविण्यात येत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहणार आहे आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल करा असा ठाम निर्णय घेतल्यानंतर घटना घडल्या च्या चार दिवसाच्या कालावधीनंतर शहरातील वातावरण तापत असल्याचे दिसून येतात व तोंडावर आलेल�
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें