वालुर येथील डॉक्टर काळे यांची उपविभागीय अधिकारी सेलु यांच्याकडे तक्रार ! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 14 अक्टूबर 2021

वालुर येथील डॉक्टर काळे यांची उपविभागीय अधिकारी सेलु यांच्याकडे तक्रार !

 


संपादक,अनवर पठाण.दि.14/10/2021

वालुर ता.सेलु जि‌.परभणी येथील डॉ.ए.एम काळे यांनी दि.13/10/2021 रोजी केमापुर येथील शेतकरी एकनाथ सारुक हे त्यांच्या 3 वर्षाच्या मुलाला रात्री 9 च्या दरम्यान उपचारासाठी वालुर येथील डॉ. काळे यांच्या पार्वती क्लीनिक मध्ये घेऊन गेले असता त्या मुलाला डॉक्टर यांनी उपचार न करता पायाला ओढुन खाली ढकलुन दिले.व संबंधीत मुलांच्या पालकाने या विषयी विचारना केली असता त्यांना अपमानास्पद वागणुक देऊन तेथुन बाहेर काढुन दिले असल्याने दि.14/10/2021 रोजी उपविभागीय अधिकारी सेलु यांच्याकडे केमापुर येथील सरपंच सौ.लक्ष्मीबाई सारुक यांनी संबंधित मुजोर डॉक्टर वर कठोर कार्यवाहि करण्याची मागणी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें