मौलाना कलिम सिद्दीकि यांची सुटका करण्याची मागणी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 9 अक्टूबर 2021

मौलाना कलिम सिद्दीकि यांची सुटका करण्याची मागणी .


संपादक.पठान अनवरखान.दि.08/10/2021. 

पुलत येथील रहिवासी मुस्लीम धर्म गुरु यांना दि.21/09/2021 रोजी उत्तर प्रदेश एटिएसने बिनबुडाचे आरोप लाऊन अटक केली असुन त्यांची हि अटक संविधान विरोधी असुन संविधानाने प्रत्येक धर्मीयांना त्यांचे धर्माचे पालन व प्रचार करण्याचे अधिकार दिलेले असताना उत्तर प्रदेश येथील सत्ताधारी फक्त निवडणुका समोर पाहुन मुस्लीम द्वेषातुन मुस्लीम धर्मगुरु मौलाना कलिम सिद्दीकि यांची उ.प.एटिएसने अटक केली असुन त्यांची लवकरात लवकर निर्दोष सुटका करावी अशी विनंती एका निवेदनाद्वारे आफ़ताब बहुउद्देशिय सेवाभावी संस्था द्वारा संचलित "युवा विचार मंच" च्या वतिने मा.राष्ट्रपती भारत सरकार यांना उपविभागीय अधिकारी सेलु मार्फत दि.08/10/2021रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर युवा विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष पठान अनवरखान. प्रदेशाध्यक्ष, पठान करिमखान व प्रदेश सहसचिव, जुबेर खान पठान आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें