वालुर येथे बेबी केअर किटचे अनधिकृत वसुली संदर्भात अंगणवाडी सेविकावर कार्यवाही करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 20 सितंबर 2021

वालुर येथे बेबी केअर किटचे अनधिकृत वसुली संदर्भात अंगणवाडी सेविकावर कार्यवाही करण्याची मागणी.


प्रतिनिधी,दि.20//09/2021. 

वालुर येथील अंगणवाडी येथील अंगणवाडी सेविका हे एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बेबी केअर किटचे 150रु अनाधिकृत वसुल करित असुन आजच आमचे कुटुंबीतील हे किट घेण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून 150रू घेऊन किट देण्यात आली असुन त्यांनी या प्रकरणी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ वर पाहणी केली असता हि किट पहिल्या बाळांना मोफत देण्याचे शासनाचे निर्देश आहे परंतु वालुर येथील अंगणवाडी ची सेविका हे पैसे न दिल्यास किट मिळणार नाही असे म्हणत गरिब कुटुंबातील सदस्यांकडून 150रु घेऊन किट दिली आहे तरि ही संबंधीत सर्व अंगणवाडी कर्मचारी सेविका यांच्यावर कारवाई करावी व सामान्य गरिबांची होणारी अर्थीक लुट थांबवावी अशी तक्रार रईस कुरेशी यांनी दि.20 सप्टेंबर 2021 रोजी आपल्या सरकार पोर्टलवर केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें