नांदुरा एमआयएमच्या वतिने बलात्कार पिढिता मृतक सादिया सैफिला न्याय देण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 15 सितंबर 2021

नांदुरा एमआयएमच्या वतिने बलात्कार पिढिता मृतक सादिया सैफिला न्याय देण्याची मागणी.

 ऑल इंडिया मजलिस- इत्तेहादुल मुस्लिमीन नांदुरा तालुका

 ने दिलं  मा. महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना मा. तहसीलदार साहेब मार्फत निवेदन




सय्यद मंजूर नांदुरा तालुका अध्यक्ष ( AIMIM ) नी केली

मृतक सदीया सैफी (दिल्ली) व साकी नाका मुंबई (बलातकार पिडिता) यांच्या आरोपीला फाशीची शिक्षा ची मांगणी.

निवेदनात असे नमूद आहे की

आम्ही खालील सहया करणार ऑल इंडिया मजलिस- इत्तेहादुल मुस्लिमीन नांदुरा तालुका वतीने आपणांस विनंती करतो की, दिल्ली संगम बिहार स्थित महिला पोलीस कर्मचारी राबीया सैफी यांच्या सोबत दुष्कर्म करून त्यांची निघुन हत्या करण्यात आली. व साकी नाका याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो, या अगोदर निर्भया मनिषा प्रकरण देशात घडले आहे यापुढे असा कोणताही प्रकार पडू नये याकरीता राबीया सैफी व साकी नाका यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी की जेणे करून भविष्यामध्ये असा प्रकार घडल्या जाणार नाही. दिल्ली पोलिस विभागातील कार्यरत महिला पोलिस कर्मचारी सबिया सैफी व साकी नाका यांच्या मारेकर्याना व बलात्कार करणान्यांविरुद्ध जलद गतीने प्रकरण कोर्टात चालविण्यात यावे द्यावे तसेच रावीया सैफी व साकीनाका च्या परिवाराना तात्काळ एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी राबिया सैफी व साकी नाका च्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी आहेत. जर देशातील पोलीसच सुरक्षीत नाही तर नागरिकांच्या सुरक्षेचे काय? महिला ही कोणत्याही जाती धर्माची असो ती या देशाची कन्या असून ती आमची माता आणि बहीण आहे. असा निवेदन १५/०९/२०२१ ला देताना सय्यद मंजूर तालुका अध्यक्ष, वहीद खान समाज सेवक, शेख  वसीम मोहम्मद साजीद  व अन्य  ए आय एम आय एम कार्य करते उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें