सेलु येथील घरकुल निधी वाटप भ्रष्टाचार प्रकरणी विभागिय आयुक्त कार्यालय समोर आमरण उपोषण होनार ! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 12 अगस्त 2021

सेलु येथील घरकुल निधी वाटप भ्रष्टाचार प्रकरणी विभागिय आयुक्त कार्यालय समोर आमरण उपोषण होनार !



सेलु दि.11/08/2021.

सेलु जि.परभणी येथे प्रधानमंत्री आवास योजना शहरी या योजनेच्या निधी वाटपात अनियमितता व सरसकट निधी वाटप होत नसल्याने दि.०९/०७/२०२१ रोजी विभागीय आयुक्तांकडे संबंधीत प्रकरणी योग्य ती चौकशी करुन निधी वाटपात झालेल्या सर्व गैरप्रकारांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कार्यवाहि करण्याची मागणी करिम खान पठान व अनवर पठान तडवी यांनी एका निवेदनाद्वारे केली होती परंतु या प्रकरणी योग्य ती चौकशी व न झाल्याने तसेच संबंधिताची चौकशी समितीद्वारे चौकशी न झाल्याने अर्जदार यांचे समाधान न झाले असल्याचे तसेच अर्जदार याच्या जवळ या सर्व भ्रष्टाचारांचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचे जाहिर केले असुन दि.१४/०८/२०२१ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे बेमुदत उपोषण करणार असल्याचे आज त्यांनी एका प्रेस नोट द्वारे जाहिर केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें