वालुर येथे इदगाह, कब्रस्तान व्यवस्थापन समिती गठित. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 23 अगस्त 2021

वालुर येथे इदगाह, कब्रस्तान व्यवस्थापन समिती गठित.

 


महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळ औरंगाबाद यांनी दि.05/02/2021 रोजी बेलुर (वालुर) जि.परभणी येथील इदगाह व कब्रस्तान व्यवस्थापन समितीला मान्यते दिली असुन या कमिटित दैनंदिन व्यवहार पाहण्यासाठी मान्यता दिली असुन त्या कमिटित मंडळाकडुन सात लोकांना नियुक्त करण्यात आले असुन अध्यक्ष स्थानि सय्यद  अ.मुतल्लेब स.फारुक यांना नेमण्यात आले आहे.इदगाह व कब्रस्तान हा सर्वे नंबर ३०० स्थीत असुन त्याचे पुर्ण क्षेत्र फळ हे तब्बल ४ हेक्टर ८७आर असुन हे गावातील मुख्य बाजार पेठेत असुन या ठिकाणी १८१ घरे,१५६ दुकाने व ५ शासकिय कार्यालय असुन ग्रामपंचायत वालुरने आजपर्यंत या ठिकांनचे वक्फच्या विना परवान्यानेच भाडे वसुल केले असुन आता वक्फने या सर्व जागेतील अतिक्रमणित जागांचे भाडे हे ११ महिने रिलिज़ तत्वावर  वसुल करण्याचे पुर्ण अधिकार वालुर येथील वक्फ व्यवस्थापन समितीला दिले असुन या वसुली भाड्यातुन इदगाह व कब्रस्तान यांना सुविधा उपलब्ध करून विकास करण्याचा मंडळाचा उद्देश आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें