परभणी:ता. परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती आँचल गोयल याच पदभार स्वीकारतील असे पालकमंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी दुपारी मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना या अनुषंगाने सूतोवाच केले. दरम्यान श्रीमती गोयल यांच्या परभणी जिल्हाधिकारी पदाच्या नियुक्ती चा आदेश सामान्य प्रशासन विभागाने रद्दच केला नव्हता;केवळ अंशतः बदल म्हणून मावळते जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे कार्यभार सुपूर्त करावा एवढीच कळवले होते असे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें