जिंतुर येथील मुज्जु सिद्दीकी यांची तेज़्ज़न्युज़24 वेब चैनलच्या उपसंपादक पदि निवड . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 7 अगस्त 2021

जिंतुर येथील मुज्जु सिद्दीकी यांची तेज़्ज़न्युज़24 वेब चैनलच्या उपसंपादक पदि निवड .

 


संपादककिय दि.07/08/2021.

अल्पाधितच लोकप्रिय झालेल्या तेज़्ज़न्युज़24 वेब (चैनल)पोर्लच्या उपसंपादक पदि जिंतुर जि.परभणी येथील मुजीबोद्दीन मुख्तारोद्दीन सिद्दीकी ( मुज्जु सिद्दीकी ) यांची दि.07/08/2021 रोजी निवड करण्यात आली असुन मुज्जु सिद्दीकी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची या पोर्टलवर उपसंपादक पदि निवड करण्यात येत असुन त्यांनी आपल्या लेखनीच्या सहाय्याने गोर,गरीब,जनतेची आवाज़ शासन दरबारी पोहोचऊन न्याय देण्याचे कार्य करावे हि अपेक्षा पुर्ण महाराष्ट्रातील वाचकांनी यांना बातम्या व जाहिरात देऊन सहकार्य करावे हि विनंती.पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक=तेज़्ज़न्युज़24 वेब चैनल संपादकिय मंडळ.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें