वालुर येथील हुज़ैफाखान फेरोज़खान पठाण यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला ! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 4 मई 2021

वालुर येथील हुज़ैफाखान फेरोज़खान पठाण यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला !


IMG-20210504-WA0005


तेज़्ज़न्युज़24.न्युज़ नेटवर्क.वालुर.दि.03/05/2021.

     मोती मोहल्ला वालुर येथील हुज़ैफाखान फेरोज़खान पठान सहा वर्ष याने पवित्र रमजान महिन्याचे  आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे. रमजान महिन्यातील रोजाला मुस्लीम बांधवांमध्ये अनन्य साधारण महत्व असुन या महिन्यात  मुस्लीम बांधव सलग 30 दिवस रोजा ठेवून विविध धार्मिक विधींद्वारे अल्हाची पूर्ण श्रद्धेने आराधना करतात आणि याच महिन्यात चिमुकले ही आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात. याचीच प्रचिती  म्हणून सहा वर्षीय या चिमुकल्याने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.म्हणून जुबेरखान मन्सुरखान पठान  यांनी त्याचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें