जिंतुर प्रतिनिधी (मुज्जु सिध्दीकि)दि.28/04/2021.
मौलाना आजाद कॉलोनी जिंतुर येथिल ताबीया तहेरीम शेख अहेमद सहा वर्षीय पवित्र रमजान महिन्याचे आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे. रमजान महिन्यातील रोजाला मुस्लीम बांधवांमध्ये अनन्य साधारण महत्व असुन या महिन्यात मुस्लीम बांधव सलग 30 दिवस रोजा ठेवून विविध धार्मिक विधींद्वारे अल्हाची पूर्ण श्रद्धेने आराधना करतात आणि याच महिन्यात चिमुकले ही आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात. याचीच प्रचिती म्हणून सहा वर्षीय या चिमुकल्याने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.म्हणून ताबीया तहेरीम शेख अहेमद यांचे शेख सतार शेख समद, शेख गुलजार, शेख निसार, शेख गफार यांनी त्याचे कौतुक करून अभिनंदन केले आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें