सय्यद उमामा सय्यद मुसा जमदार ने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 19 अप्रैल 2021

सय्यद उमामा सय्यद मुसा जमदार ने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला .



  जिंतुर प्रतिनिधी 

        गुलशन कॉलोनी ईदगाह जिंतुर येथिल  सहा वर्षीय सय्यद उमामा सय्यद मुसा जमदार  या   चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्याचे  आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.

     रमजान महिन्यातील रोजाला मुस्लीम बांधवांमध्ये अनन्य साधारण महत्व असुन या महिन्यात  मुस्लीम बांधव सलग 30 दिवस रोजा ठेवून विविध धार्मिक विधींद्वारे अल्हाची पूर्ण श्रद्धेने आराधना करतात आणि याच महिन्यात चिमुकले ही आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात. याचीच प्रचिती  म्हणून सहा वर्षीय या चिमुकल्याने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.म्हणून  सय्यद उमामा सय्यद मुसा जमदार

 यांनी त्याचे कौतुक करून अभिनंदन केले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें