हेरिटेज वारीयर्सनॆ आपल्या वारसा स्थळांची साफसफाईस सिद्धराम बादशहा मठातुन सुरुवात केली! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 9 मार्च 2021

हेरिटेज वारीयर्सनॆ आपल्या वारसा स्थळांची साफसफाईस सिद्धराम बादशहा मठातुन सुरुवात केली!

 


सॆलु/प्रतिनीधी:वालुर येथील प्राचीन व रहस्यमयी गुफांनी युक्त वास्तुकलॆचा उत्कृष्ट नमुणाव श्रद्धास्थान असलेल्या सिद्धराम बादशहा मठ संस्थानमधुन साफसफाईस सुरुवात करण्यात आली.आज श्रमदानाचा पहिलाच दिवस आणी तब्बल १६ तरुणांनी हेरिटेज वारीयर्स म्हणून नोंद करूण अडीच तास श्रमदान दिले.आजच्या पहिल्याचं दिवशी मठाबाहॆरील परिसर स्वच्छ करण्यात आला.तसेच समाधीस्थळ शिखरावर आढाव गवत,झुडपे काढून शिखर स्वच्छ करण्यात आले.कचरा बाजूला करुन या वारसा स्थळांना मोकळा श्वास दिला.हेरिटेज वारीयर्स तर्फे पुढील कामाची चर्चा करण्यात आली ज्याला तरूणांनी भविष्यातील प्रत्येक कार्यात सहभागाची ग्वाही या वेळी दिली.या वेळी बालाजी हारकळ,दामोदर पांढरे,शुभम डुमॆ,ओंकार कॆशरखानॆ,आशिष देशमाने,अशोक कोरडे,संदीप डाकॆ,सिद्धांत सिनगारॆ,अक्षय परभणकर,शामराव पवार,बाळासाहेब कॆशरखानॆ,भगवान मगर,कार्तिक थोरात ,अनिकॆत कॆशरखानॆ,आदित्य मगर,सतिष केशरखाने इ तरुण तर ज्येष्ठ मार्गदर्शक रमाकांत अण्णा चौधरी,गुरुलिंग महाराज,पिंटु भाऊ क्षिरसागर,मुन्नाभाउ,गवळी अप्पा ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें