कंधार मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मिरवणूक ची परवानगी देण्यात यावी- MIM पक्षाची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 17 फ़रवरी 2021

कंधार मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मिरवणूक ची परवानगी देण्यात यावी- MIM पक्षाची मागणी.

 


 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव शिवजयंती मिरवणुकीवर कोरोनाच्या नावावर निर्बंध आणले जात आहे महाराष्ट्र शासनाने हे घातलेले निर्बंध तात्काळ उठवण्यात यावे व एकत्र जमून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रॅली मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात यावी या मागणीचे निवेदन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन एम आय एम पक्षांच्या कंधार अध्यक्ष मोहम्मद हमेदोदीन यांनी उपविभागीय अधिकारी कंधार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें