वालुर येथील जि.प.प्रा.शाळा ऊर्दु माध्यम येथील कायमस्वरूपी मुख्यध्यापक नियुक्त करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 25 फ़रवरी 2021

वालुर येथील जि.प.प्रा.शाळा ऊर्दु माध्यम येथील कायमस्वरूपी मुख्यध्यापक नियुक्त करण्याची मागणी.

 


प्रतिनिधी.दि.25/02/2021.

आज दि.25/02/2021 रोजी शिक्षण अधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद परभणी यांना इत्तेहाद ग्रुप वालुर व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतिने निवेदन देण्यात आले असुन निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे कि,वालुर ता.सेलु जि.परभणी या ठिकाणी जिल्हा परिषदची ऊर्दु माध्यमची प्राथमिक शाळा असुन या शाळेत गेल्या कित्येक वर्षांपासून मुख्यध्यापक पद हे रिक्त असुन या पदावर येथील रुजु असलेल्या शिक्षकांना प्रभार सांभाळावा लागत असुन यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन या शाळेत कायमस्वरूपी मुख्यध्यापक असल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबेल व जि.प.शाळेता शैक्षणिक दर्जा वाढविण्यास मदत होईल.मागणीची दखल घेऊन जि.प.प्रा.शाळा ऊर्दु माध्यम येथील मुख्यध्यापक पद भरण्याची मागणी केली आहे.निवेद्नावर इत्तेहाद ग्रुपचे अध्यक्ष, पठाण अनवरखान दिलावरखान.उपाध्यक्ष,शेख कलीम शेख युसुफ.सचिव,शेख खाजा शेख युनुस व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,गौस खान मस्तान खान पठाण व उपाध्यक्ष शे.नसरीन शे.नासेर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें