पूर्णा प्रतिनिधी पूर्णा पोलीस स्टेशनचे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक गोवर्धन भुते यांची जिल्ह्यातील सेलू पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे मागील दोन दिवसापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक मीना यांनी पूर्णा पोलीस स्टेशनला वार्षिक तपासणी साठी भेट दिली होती यावेळी त्यांनी पूर्ण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती घेतली या गुन्ह्यांमध्ये त्रुटी यासंदर्भात पोलीस निरीक्षक यांना धारेवर धरले पोलीस निरीक्षकांनी पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी केल्यानंतर परभणी येथे जात असताना प्रवासादरम्यान पूर्णा पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक भूमी यांच्या बदलीचे आदेश काढले त्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशीच पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर असलेले प्रवीण धुमाळ यांची बदली पालम पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे त्यामुळे पूर्ण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या दोन अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदल्या केल्यामुळे चर्चेला उधाण आले असून मागील काही दिवसापासून भूमी यांचा कार्य काळ वादग्रस्त झाला होता पूर्ण शहरांमध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली होती त्यामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा आहे तर पूर्ण शहरांमध्ये नवे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील वाचक म्हणून कार्यरत असलेले भागोजी चोरमले चोरमले यांना पूर्ण पोलीस स्टेशन कार्यरत करण्यात आली असून पूर्णा तालुक्यातील सर्वात मोठे ग्रामीण भागातील पोलिस स्टेशन असलेले चुडावा येथे पोलीस निरीक्षक म्हणूनसैदानी यांची बदली करण्यात आली आहेकार्यरत असलेले साहेब पोलीस निरीक्षक शिवाजी देवकते यांना सहाय्यक म्हणून चुडावा पोलिस स्टेशनचा कार्यरत ठेवली आहे अचानक जिल्हा पोलीस अधीक्षक मीना यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून मागील काही दिवसापासून पूर्ण व गोदावरी नदीत काठच्या अवैध वाळू उपशावर महसूल प्रशासन पोलिस दलाने दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे एकंदरीतच दोन्ही पोलिस स्टेशनला चांगले अधिकारी आल्यामुळे गुन्हेगारांवर चांगली वचक बसेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
शुक्रवार, 29 जनवरी 2021
पूर्णा येथील पोलीस निरीक्षक गोवर्धन भूमी यांची सेलु येथे बदली.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें