दिनांक 14/12/2020
रोजी सेलु येथिल शादिखाना येथे
भिमप्रहार व युथ फोरमचे वतिने संधिरोजगाराच्या हा रोजगार मेळावा संपन्न झाला.
यावेळी पशुसंवर्धन अधिकारी किरण मानवतकर,खादी व ग्रामोद्योग अधिकारी तुलजेश यादव,क्रुषी सहायक सुहास धोपटे,आर्मि भरति मार्गदर्शक भगीरथ गायकवाड, यांनि विविध योजणांची सविस्तर माहिति दिलि
यावेळी मोठ्या प्रमाणात महिला युवक व शेतकरी,शेतमजुर यांचि ऊपस्थिती होती.
यावेळि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शेख मेहमुद सर तर प्रमुख अतीथि म्हणुन प्रा.डाँ.प्रविण कनकुटे,शेख आयुब शेख अमिनोद्दिन अशोक अंभोरे,मिलिंद सावंत,शिवाजी आकात, विश्वजित वाघमारे,राहुल वहिवाळ,गौतम जमधडे,
शेखर कथले
होते तर
कार्यक्रमाचे संयोजक अँड विष्णु ढोले होते,
सुत्रसंचालन सटवाजी साठे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वितेसाठी बापु धापसे,सिद्धार्थ वाघमारे,अर्जुन बाविशे, शेख साजिद,करिम खान,राहुल जाधव,राजु सोळंके,नंदु धबडगे,विकि कंडेरिया,राजु ढगे,अविष्कार लोखंडे,सुमेध प्रधान,गौतम ईंगळे,निखिल वाव्हळ,दिलिप कांबळे,योगेश चंडालिया,अजय धापसे,विकास धापसे,दाऊद खान,रमेश रणखांबे,डाँ मुताहेर खान धम्मपाल शिंदे प्रेम चंडालिया व सर्व भिमप्रहार व युथ फोरम टिमने प्रयत्न केले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें