बलात्कार प्रकरणि आरोपिचि निर्दोष मुक्तता.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 8 नवंबर 2020

बलात्कार प्रकरणि आरोपिचि निर्दोष मुक्तता..


प्रतिनिधी.दि.07/11/2020.

मौजे  हातनुर.ता.सेलु.जि परभणि येथिल आरोपि मुकेश खोब्राजी पंडित व अशोक बाबासाहेब खंदारे यांचेविरुद्ध सेलु पोलिस स्टेशन येथे भा,दं,वि कलम 363,366(A),376(2)(N),34

आणि बालकांचे लैगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम 2012 कलम 4,8,11,12

प्रमाने दिनांक 26/4/2019            रोजि अल्पवयिन मुलिचे वडिलांचे फिर्यादिवरुन गुन्हा नोंद करणेत आला.

सदर प्रकरणि मा.सत्र न्यायालयात साक्षिपुरावा होवुन साक्षिपुरिव्या अंति आरोपिंची निर्दोष मुक्तता करणेत आली

आरोपि मुकेश खोब्राजि पंडित याचे वतिने अॅड विष्णु ढोले यांनि काम पाहिले तर सरकारि वकील म्हणुन अॅड घटे यांनि काम पाहिले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें