संपादन (तेज़्ज़न्युज़24)अनवर पठान.दि.07/11/2020.
सेलु जि.परभणी येथील सा.लोकाधिकार या वृत्तपत्राचे सेलु तालुका प्रतिनिधी श्री.करिम खान रहिमखान पठान त्यांचे मोबाईल शॉप व वृत्तपत्र कार्यालय येथे असताना त्यांना काल सकाळी 11:30 च्या सुमारास सेलु पोलिस स्टेशन येथील अज्ञात कर्मचाऱ्यानी पोलिस स्टेशन सेलु येथे नेले व कोनतेहि कारण न सांगता मोबाईल ताब्यात घेऊन 11:30 ते 05:30 वाजेपर्यंत पोलिस स्टेशन मध्ये बसुन ठेवल्याने त्यांना मानसिक त्रास झालेला आहे.
सदरिल प्रकरणात कोनतेहि कारण नसताना एका पत्रकाराला मानसिक त्रास देणाऱ्या संबंधीत पोलिस अधिकारी व कर्मचा-यावर योग्य ती चौकशी करून न्याय देण्यासाची मागणी पत्रकार संरक्षण समितीचे सेलु तालुकाध्यक्ष पठान अनवरखान यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब परभणी यांना दि.07/11/2020 रोजी केली आहे..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें