सेलूचे पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांची अचानक बदली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 15 नवंबर 2020

सेलूचे पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांची अचानक बदली.



सेलू येथील पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांची अचानक १३ नंवम्बरच्या रात्री जिल्हा पोलिस अघिक्षक जयंत मिना यांनी गंगाखेड येथे बदली केली.

         गंगाखेडचे पोलिस निरीक्षक यूसूफ नबी साब शेख यांची पोलिस नियंत्रण कक्ष येथे बदली करण्यात आली.

         पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या अचानक बदलीमुळे जनतेत चर्चेला उधान आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें