सेलू तालुका ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणूक 2020 ते 2025 आरक्षण जाहीर . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 18 नवंबर 2020

सेलू तालुका ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणूक 2020 ते 2025 आरक्षण जाहीर .


Video बातमी पाहण्यासाठी वरील लिंकला क्लीक करा।

संपादक,अनवर पठान.(तेज़्ज़न्युज़24) सेलू तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणूक 2020 ते 2025 या कालावधीतील सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर झाली . सेलू तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय आरक्षण पुढील प्रमाणे अनुसूचित जाती साठी मोरेगाव , धनेगाव , पिंपरी बुद्रुक गोडगे , सिंगठाणा , राजा , राजवाडी , तर अनुसूचित जाती महिला आडगाव दराडे , पिंपरी बु , निपाणी टाकळी , लाडनांद्रा , कुपटा .अनुसूचित जातीसाठी मोरेगाव , धनेगाव , पिंपरी बुद्रुक गोडगे , सिंगठाणा , राजा , राजवाडी , या गावांच्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे . तर अनुसूचित जाती महिलांसाठी आडगाव दराडे , पिंपरी बु , निपाणी टाकळी , लाडनांद्रा , कुपटा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे . अनुसूचित जमाती निरंक , अनुसूचित जमाती महिला देवगाव ग्रामपंचायत तर नागरीकांचा मागास प्रवर्ग या खालील प्रमाणे ग्रामपंचायत आहेत कन्हड , निरवाडी बु , वालूर , बोरगाव जहागिर , वलवाडी , निरवाडी खु , शेलवाडी , केमापुर , रायपुर.सोन्ना , दिग्रस खु , दिग्रस बु , करजखेडा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे . तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला साठी पुढील ग्रामपंचायतीचा समावेश आहे तिडी पिंपळगाव , खूपसा , खैरी , काजळी रोहिना , जवळा जिवाजी , ब्राह्मणगाव प्र प्र , राव्हा , शिंदे टाकळी , राधे धामणगाव , मालेटाकळी , हिस्सी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे . तर सर्वसाधारण ग्रामपंचायत पुढिल गावांचा समावेश आहे यात गोहेगाव , ढेंगळी पिंपळगाव , सिमनगाव , खवणे पिंपरी , नागठाणा / कुंभारी , वाकी , साळेगाव , कन्हेरवाडी , कुंडी , आहेर बोरगाव , करडगाव , कुडा / कोलदंडी , तळतुंबा , नांदगाव , पिंपरी खु , ब्रह्म वाकडी , भांगापुर , पार्डी कौसडी / मापा , सावंगी पी सी , सोनवटी , रवळगाव , डिग्रस जहागिर , डासाळा , ब्राह्मणगाव , प्रको / डुघरा , कवडधन ग्रामपंचायतीचा समावेश आहे . या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें