मुस्लिम समाजाच्या दहा टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी प्रशासनाला देण्यात आले निवेदन... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 26 सितंबर 2020

मुस्लिम समाजाच्या दहा टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी प्रशासनाला देण्यात आले निवेदन...


प्रतिनिधी (शे.नयुमोद्दीन) दि.26/09/2020.

जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या वतीने मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाचे अधिकारी ग्रामसेवक मुंजे यांना निवेदन देण्यात आला यावेळी हाफिजोद्दीन खतीब,सय्यद मोसिन,शेख रशीद,शेख नईमोद्दीन,सय्यद नाजेम,समीर पठाण,शेख बिलालोद्दीन,शेख असलम,शेख आजर,पाशा अन्सारी,शेख आलीम,शेख अन्वर,शेख इरफान,शेख हासन,शेख साबेर,शेख कदीर यांच्यासह मुस्लीम बांधव उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें