उपजिल्हाधिकारी सेलु यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर.
तेज़्ज़न्युज़24, संपादक.अनवर पठान.दि.07/08/2020.
शिवपुरी मध्यप्रदेश,माळेगाव यात्रा ता लोहा जि.परभणी
येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याची विटंबना प्रकरणी दोषींवर कार्यवाही करावी करिता मा.ऊपविभागिय अधिकारी सेलु यांचे मार्फत राष्ट्रपतिंना निवेदन देणेत आले यावेळी अशोक दादा अंभोरे,अँड विष्णु ढोले,मोहन समुद्रे,पवन कटारे,कर्तारसिंग टाक,शेख साजिद,अर्जुन बाविशे,राहुल जाधव,बापु धापसे,राजु सोळंके,राजेभाऊ ढगे,राज शेख,आदेश प्रधान,किरण धाबे,भालेराव,रोहित चंडालिया,जावेद शेख व ईतर हजर होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें