तेज़्ज़न्युज़24, संपादक,अनवर पठाण.दि.31/07/2020.
जि. प. प्रशाला वालूर मधून 93.40 टक्के गुण संपादन करून पार्वती लिंबाजी तळेकर या एका सामान्य परिस्थिती असलेल्या विद्यार्थीनीने दहावी बोर्ड परीक्षेत 93. 40 टक्के गुण घेऊन आपली क्षमता सिध्द केली आहे.
आठवीपर्यंत वालूर येथील जि. प. कें. प्रा. कन्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर तिने वालूर मधील जि. प. प्रशालेत नववी व दहावी पर्यंत शिक्षण घेतले. शिक्षकांच्या अथक परिश्रम व स्वतःच्या आत्मविश्वासामुळे ती एस. एस. सी. परिक्षेत उत्तीर्ण झाली.
सर्व शिक्षक व पालक वर्गातून पार्वतीचे कौतुक होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें