वालुर येथे झिरोफाटा डिपि 5 दिवसांपासून बंद असल्याने त्या भागातील नागरिकांनी 33 के.व्हि उपकेंद्रात जाऊन‌ डि.पी दुरुस्तीची मागणी केली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 4 जून 2020

वालुर येथे झिरोफाटा डिपि 5 दिवसांपासून बंद असल्याने त्या भागातील नागरिकांनी 33 के.व्हि उपकेंद्रात जाऊन‌ डि.पी दुरुस्तीची मागणी केली.

संपादक.अन्वर पठान.दि.04/06/2020.
वालूर येथील झिरोफाटा जवळकर डीपी मागील पाच दिवसांपासून बंद असल्याने या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन‌ ही डीपी जर एखाद्या राजकीय व्यक्तीच्या घरा जवळ असली असती तर 12 तासाच्याआत नवीन डीपी बसवली असती परंतु दुर्दैवने ही डीपी झोपडपट्टी एरिया मध्ये आहे आणि अक्षरशः लोक उकाड्याने व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहे संबंधित अधिकारी असो किंवा कर्मचारी असो की राजकीय मंडळी सगळे खो ला खो देत असुन आज या परिसरातील ‌विज ग्राहफ जनतेने डि.पि दुरुस्तीची मागणी करण्यासाठी  वालुर येथील 33 के.व्हि उपकेंद्र गाठले परंतु त्या केंद्रावर एक हेल्पर व्यतीरिक्त कोनीच अधिकारी नव्हते. वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष देऊन सदरिल डि.पी लवकर दुरुस्त देण्याची मागणी या भागातील नागरिकांकडुन होत आहे.
जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क.
मो.नं.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें