शीख समाज बांधवांनी पीपीई कीट देऊन कोरोना विरुद्ध लढणारे कार्यकर्त्यांचा केला सन्मान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 29 मई 2020

शीख समाज बांधवांनी पीपीई कीट देऊन कोरोना विरुद्ध लढणारे कार्यकर्त्यांचा केला सन्मान.


प्रतिनिधी.पुणे.दि.29/05/2020.
             पुणे covid-19 या आजाराने मृत्यू झालेल्या काही इसमाने नातेवाईक अंत्यविधी करण्यासाठी पुढे आले नाही तर लॉक डॉन असल्यामुळे किंवा कुटुंबातील लोक कोरोटाईन मध्ये असल्याने सदर मृत व्यक्तीचे नातेवाईक अंत्यविधी करू शकले नाही. असे मृत व्यक्तींचा मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्या त्या धर्मा नुसार अंत्यविधी करणारी सामाजिक संस्था मूलनिवासी मुस्लीम मंचाचा गुरुद्वारा गुरूनानक साहेब कॅम्प पुणे शीख समाज बांधवांच्या वतीने संस्थेचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी गुरुद्वारा गुरुनानक साहेब केम्प पुणे चे अध्यक्ष  चरण सिंग सहानी,विकी ओबेरॉय, महेंद्रसिंग कंधारी यांचे हस्ते कार्यकर्त्यांना पीपीई किट देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी  मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार,साबिर सय्यद, जमीर मोमीन,अमजद शेख,साबीर तोपखाना, महमूद जकाती, दानेश खान, आयटी शेख, व असोशियन प्रोटेक्शन सिविल राइट्स पुणे युनिट अध्यक्ष अन्वर बागबान, अब्दुलकलाम खान, अतिक मलिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें