प्रतिनिधी दि.16/05/2020.
संपूर्ण देशात कोरोना विषाणु संदर्भात परभणी जिल्हातील सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षामध्ये उपचार घेत असलेल्या एका ५० वर्षीय मजूराचा सारी आजाराने शनिवार १६ मे रोजी सकाळी ८ च्या सुमारास मृत्यू झाला . या रुग्णाचा मृत्यू सारी आजाराने झाला असल्याच्या माहितीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . बाळासाहेब नागरगोजे यांनी दुजोरा दिला आहे . गंगाखेड - परभणी रोडचे काम करणारा ५० वर्षीय मजूर गंगाखेड तालुक्यातील महातपुरीफाटा येथे वास्तव्यास होता . त्याला ताप व इतर लक्षणे जाणवत असल्याने उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . खबरदारीचा उपाय म्हणुन मजूरासोबत राहणाऱ्या चार व्यक्तींनाही जिल्हा. रुग्णालयातील आयसोलेशन कक्षामध्ये ठेवण्यात आले होते . त्यातील ५० वर्षीय मजूराला सारी आजाराची लागण झाली असल्याची बाब समोर आली शनिवार १६. रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घेतला असल्याने जिल्हावासीयांच्या मजूराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला . चिंतेमध्ये वाढ झाली आहे . दरम्यान मयत जिल्ह्यामध्ये कोरोनाने डोकेवर काढले मजूराचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात असतानाच सारी आजाराने पहिला बळी करण्यात आले .
Very nice
जवाब देंहटाएं