सानियाबी नुरालीखान पठानचा पहिला ‌रोज़ा संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 मई 2020

सानियाबी नुरालीखान पठानचा पहिला ‌रोज़ा संपन्न.


प्रतिनिधी दि.17/05/2020.
सानियाबी नुरालीखान पठान वय.7 वर्ष.रा. मु.बनबाडी ता.सोनपेठ जि.परभणी.या चिमुकलीने पवित्र रमज़ान महिन्याचे औचित्य ‌साधुन रविवार दि.17 रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोज़ा पुर्ण केला.रमजान महिन्यातील रोजा हा मुस्लीम बांधवा मध्ये खुप महत्त्वाचा आहे म्हणून मुस्लीम बांधव सलग 30 दिवस रोजा ठेवून विविध धार्मिक विधीद्वारे आल्लाहची पुर्ण श्रध्देने  आराधणा करतातआणि याच महिन्यात चिमुकले ही आपल्या जिवणातील रोजा धरण्यास सुरवात करतात याचिच प्राचिती सानियाबी नुरालीखान पठान या चिमुकलीने आत्यंत गर्मिच्या या दिवसात कोनतिही  पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वी पुर्ण केला.या बद्दल मोहसिनखान‌ सरदार खान पठान यांनी कौतुक करून आभिंनदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें