संपादक.अनवर पठान. दि.05/05/2020.
शासन निर्णय दिनांक १८/०४/२०२० रोजी चे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली होती सध्या चालू संचारबंदीमुळे बांधकाम कामगारांची होणारी आर्थिक परवड थांबविण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या २ हजार रुपयांच्या अनुदानापासून जिल्ह्यातील बांधकाम | कामगार वंचित राहिले आहेत . राज्यभरात दीड महिन्यापासून संचारबंदी लागू असल्याने कामे ठप्प आहेत . त्यामुळे कामगारांची उपासमार होत आहे . याच अनुषंगाने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना २ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला .हे अनुदान थेट बँक खात्यामध्ये कामगारांना अनुदानाचा लाभ झाला ; जमा करण्यासही मंजुरी देण्यात आली शासनाच्या निर्णयानुसार मराठवाडय़ातील जालना. नांदेड. हिंगोली. लातूर. या भागातील कामगारांना अनुदानाचा लाभ झाला परंतु , परभणी जिल्ह्यात मात्र अजूनही अनुदानाला वाटप सुरूवात झालेली त्यामुळे कामगारांना उपासमारीची वेळ आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें