येथील वसमतरस्त्यावरील एमआयडीसी परिसरातील रिकाम्या जागेवरील गवतास सोमवारी(दि.4) दुपारी चारच्या सुमारास आग लागली.
द फर्न रेसीडेन्सी या हॉटेलच्या पाठीमागील भागात रिकामी जागा आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाजर गवतासह झाडीझुडपी वाढली आहेत. यापुर्वीही या ठिकाणी दोन वेळेस आग लागली. सोमवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास पुन्हा त्या गवताने पेट घेतला. परंतू अग्नीशमनदलाच्या बंबानी धाव घेवून ती आग विझवली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें