महाराष्ट्र समता कामगार संघटनेच्या वतिने परभणी येथे 25 जानेवारी रोजी उपोषनाचा इशारा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 17 जनवरी 2020

महाराष्ट्र समता कामगार संघटनेच्या वतिने परभणी येथे 25 जानेवारी रोजी उपोषनाचा इशारा.


प्रतिनिधी.परभणी दि.16/01/2020.
परभणी येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील वाढता भ्रष्टाचार व खरे लाभार्थी योजना पासुन वंचित राहत असल्याची तक्रार महाराष्ट्र समता कामगार संघटनेच्या वतिने वेळोवेळी करुन देखील तक्रारीवर काहिच दखल होत नसल्याने संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष.जलील अहमद खान यांनी एका निवेदनाद्वारे 25 जानेवारी रोजी उपोषनाचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला असुन त्यांचे प्रमुख मागण्या लाभार्थीचे विविध योजनाचे फार्म सिनिरियटि प्रमाने काढण्यात यावे,एजन्ट व कर्मचारी यांचे लाटेलोटे बंद व्हावे,15/06/2019 ते 14/08/2019 अभियानात नोंदनी झालेल्या खोट्या लाभार्थ्यांना कार्ड वाटप झाले इसुन खऱ्या लाभार्थ्यांना कार्ड मिळाले नसुन त्यांना लवकरात लवकर कार्ड वाटप करण्यात कामगार कार्यालयातील कर्मचारी यांनी विविध योजनेचे फार्म हे साटेलोटे लाऊन गैररित्या अर्थीक व्यवहार करुन 500/800 शे.रु.घेऊन योजनाचे फार्म निकाली काढलेल्यावर कार्यवाहि करण्यात यावी.कामगार कार्यालयातील कंत्राटि कमर्चारी यांनी काळ मर्यादा 3 वर्ष असताना हि त्यांन 7/8 वर्ष होऊन हि पदमुक्त का करण्यात आले नाहि. सन.2019 अभियानातील नोंदित कामगारांना चौकशी करुन किटचे फार्म देण्यात  यावे व परभणी जिल्ह्यात 40 च्या वर नोंदित बांधकाम कामगारांची असल्याने या ठिकानी कायमस्वरुपी सरकारी काममगार अधिकारी नेमण्याची मागणी निवेदनाद्वारे केली असुन याच अाशयाचे निवेदन संघटनेच्या वतिने दि.30/09/2019. रोजी सुध्दा तक्रारीव दखल घेण्यात अली नसल्याने संघटनेच्या दि.16 जानेवारी रोजी निवेदन देऊन  25 जानेवारी 2020 रोजी उपोषनाचा इशारा दिला आहे .

तेज़्ज़न्युज़24 वेब न्युज़ चैनल.

जाहिरात बातमीसाठि संपर्क.मो.नं.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें