आज वालुर येथील सिएए,एनआरसी.विरोधात बंदला उत्सफुर्त प्रतिसाद. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 24 जनवरी 2020

आज वालुर येथील सिएए,एनआरसी.विरोधात बंदला उत्सफुर्त प्रतिसाद.


दि.24/01/2020.
वंचित बहुजन आघाडीच्या वतिने एनआरसी,सिएए,च्या विरोधात अँड.बाळासाहेब अंबेडकर यांच्या महाराष्ट्र पुकारलेल्या बंदला वालुर येथील  सर्व संविधान प्रेमी नागरिकांनी उत्सफुर्त दिला. वालुर येथे सर्व दुकाने, बंद ठेऊन बंद पाडन्यात आला यावेळी सर्व संविधान प्रेमी नागरिकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें