प्रतिनिधी.दि.10/12/2019.
केंद्रसरकारचे सुरू असलेल्या अधिवेशनात भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच सिटीजन अमेटमेंट बिल
आणण्याचे काम केले आहे.
काल सभागृहात बिल पारित करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात मोदी सरकार च्या माध्यमातून या बिलाला राज्यसभेत पाठवून विधेयक मंजूर करून घेतील.
देश स्वतंत्र होऊन आज 70 वर्षे झालेले आहे मात्र आजपर्यंत कोणत्याच पक्षाने किंवा सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीचा विभाजन करणारे बिल आणण्याचे प्रयत्न केले नाही. धर्मावर आधारित सदर कॅब बिल आणून भाजप सरकार देशाचे तुकडे करू पाहत आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान या देशाची घटना व तेथील पूर्ण कायदे हे धर्मावर आधारित आहे. ज्या ज्या देशाची घटना व कायदे धर्मावर आधारित आहे त्या सर्व देशांची काय परिस्थिती आहे हे सर्व जगासमोर आहे. आपला देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे संतांना व महापुरुषांना मानणारा राष्ट्र आहे. अशा धर्मनिरपेक्ष राष्ट्रात विभाजनकारी/धर्मावर आधारित कॅब बिल नको कॅब बिल वापस लो वापस लो ,नही चलेगा नही चलेगा NRC/CAB बिल नही चलेगा, भाजपसरकार हाय हाय भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद असे घोषणा देत आज मानव अधिकार दिवसाचे औचित्य साधून माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील सर्व धर्म निरपेक्ष संघटनाचे वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी कॅब बिलाची प्रतची होळी करण्यात आली.
याप्रसंगी सामाजिक संघटना कबीर कला मंच या संघटनेने NRC, CAB बिलच्या विरोधात आपले गाणे सादर केले,
या वेळी मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपे, कष्टकऱ्यांचे नेते नितीन पवार, दादासाहेब सोनवणे, एडवोकेट मोहन वाडेकर, भीम आर्मी बहुजन एकता मिशन महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्ता पोळ, भीम छावा संघटना चे अध्यक्ष श्याम गायकवाड, जनता दल सेक्युलर पुणे शहराचे नेते विठ्ठल सातव, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश भालेराव, दलित युवक आंदोलन संघटनाचे अध्यक्ष सचिन बगडे, जमात-ए-इस्लामी हिंद संघटना पुणे शहर अध्यक्ष मंसूर खान,सामाजीक कार्यकर्ते उबेदबा हुसेन, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे असलम शेख, वंचित बहुजन आघाडी पुणे शहर अध्यक्ष मुनव्वर कुरेशी, असलम बागवान. सौ.रुहीनाझ शेख.स्वाती कदम, अली इनामदार, अजीम गुडकूवाला, इत्यादी मान्यवरांनी एकत्रित येऊन कॅब बिलाची होळी केली.
या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ता व महिलाही शामिल होत्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें