डेंग्युचा प्राधुरभाव रोखण्यासाठि वालुरात ग्रा.पं.च्या वतिने धुरफवारणी करण्यात आली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 नवंबर 2019

डेंग्युचा प्राधुरभाव रोखण्यासाठि वालुरात ग्रा.पं.च्या वतिने धुरफवारणी करण्यात आली.

संपादक.अनवर पठान.दि.19/11/2019.
डेंग्युचा रोग हा झपाट्याने वाढत चालला असुन महाराष्ट्रातील बरेच मोठ्या शहरात याचा प्रकोप वाढलेला आहे.महाराष्ट्र शासन आरोग्या विभागा मार्फत डेंग्युच्या रोखथमसाठि विविध उपाय योजना केल्या जात आहे.याचाच एक भाग म्हणुन वालुर ग्रामपंचायतच्या वतिने वालुर शहरात डेंग्यु हिवताप रोखण्यासाठि  ग्रामसेवक श्री.रामेश्वर टेकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली फॉगिग मशिनद्वारे धुर फवारणी करण्यात आली.
फॉगिंग मशिनद्वारे धुर फवारनी करत असताना ग्रामपंचायतचे कर्मचारी काशिनाथ जिवने,क्षुषी वाघमारे,नामदेव सोनवने,विश्णु राऊत,महेमुद मामु आदि...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें