यासेर उर्दु शाळेत नवनित चित्रकला स्पर्धा संपन्न- स्पर्धेचे 10 वर्षे पुर्ण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 सितंबर 2019

यासेर उर्दु शाळेत नवनित चित्रकला स्पर्धा संपन्न- स्पर्धेचे 10 वर्षे पुर्ण.


गौरव सेवाभावी संस्था सेलु द्वारा संचलित यासेर उर्दु प्राथमिक शाळेत सलग 10 व्या वर्षी नवनित चित्रकला स्पर्धा पार संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांची प्रगती व्हावी या उद्देशाने दरवर्षी नवनित च्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आणि विशेष बाब म्हणजे यासेर शाळेचे हे 10 वे वर्ष ठरले.

या स्पर्धेत विद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज़ खान, सय्यद ईमरान, सय्यद अमन, सय्यद अज़ीम, शेख राहील, शेख साजिद, नजमा पठाण, तहेमिना खान, सय्यदा माविया, सिमा पठाण आदींनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें